कर्जतमध्ये भीषण अपघात, कार ओव्हरटेक करताना वृद्ध दांपत्याला उडवलं

Raigad Accident: कर्जतमध्ये भीषण अपघात, कार ओव्हरटेक करताना वृद्ध दांपत्याला उडवलं, मध्यप्रदेशच्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. ओव्हरटेक करत असताना समोरून येणाऱ्या एका सेलेरिओ कारने वृद्ध दांपत्याचा स्कुटीला जोरदार धडक दिली…