मराठमोळ्या जिल्हाधिकाऱ्यांची रण’नीती’; देशातील 112 जिल्ह्यांमध्ये चतरा पहिला, 10 कोटींचा पुरस्कार

नीती आयोगाचा हा कार्यक्रम म्हणजे अशा मागास जिल्ह्यांमध्ये सतत मूल्यांकनावर आधारित गतीशील सुधारणा घडवून आणण्यासाठी तयार केलेली एक कार्यप्रणाली आहे. मुंबई : एक संवेदनशील मराठमोळा अधिकारी म्हणून ओळख आयएएस रमेश घोलप (Ramesh gholap) यांनी…